Home
Vadhu
Var
Login
Contact
Yuva Maratha Vadhu-Var Suchak
Matrimonial Site For Maratha Community
ads
कृपया आपली माहिती योग्य आणि बिनचूक भरावी.
खोटी माहिती आढळून आलेस आपले सभासद खाते बंद करणेत येईल.
कृपया माहितीचा योग्य वापर करावा.
वेब साईट वर व ऑफिस मध्ये स्थळांची माहिती मिळेल. वैयक्तिक फोन करणे मोठ्या प्रमाणावर शक्य होत नाही.
वधुवर सूचक हे आपणास संपर्काचे मध्यम म्हणून काम करते त्यामुळे पूर्ण चौकशी करूनच विवाहाचा निर्णय घ्यावा.
कोणत्याही आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीस वधुवर सूचक जबाबदार राहणार नाही.
मुलाकडील अथवा मुलीकडील मंडळीनी प्राथमिक बातचीती दरम्यान एकमेकांना योग्य मान-सन्मान द्यावा त्यातूनच आपली विचारसरणी व्यक्त होते.
आपला फोटो जर अपलोड केला नसेल तर आम्हाला इमेल करा सोबत आपला युवा मराठा नोंदणी क्रमांक हि पाठवा. आमचा इमेल आहे - yuvamaratha.com@gmail.com